माझा आवडता फूल निबंध
Answers
Answer:
माझे आवडते फुल गुलाब
मी बागे मदे कूप सुंदर फुले पाहिली आहेत, आणि त्या सुंदर फुलांन मदे माजे आवडते फुल म्हणजेच गुलाब. गुलाब चे फुल मला खूपच आवडते.
गुलाबाचे फुल लाल, निळे, पिवळे आणि पांढर्या रंगांमध्ये आपल्यांना पाहायला मिळतात. गुलाबाचे फुल खूपच मोहक असतात त्यंचा सुगंद मला खूप आवडतो. गुलाबाच्या फुलाची रचना खूपच सुंदर प्रमाणे केलेली असते आणि म्हणूनच ते इतके आकर्षक दिस्त्ते.
गुलाबाचे फुल एका छोटा रोपट्या वर येतात, ह्या रोपट्या वर खूपच काटेदार काटे असतात. गुलाबाचे झाड छोटे असल्याने ते सहज कुठे हि लावता येत त्यला फरशी जागा लागत नाही. आणि मुख्य म्हणजे गुलाबाच्या झाडाला फुले वर्षभर येतात. फुल पुले कि गुलाब चे रोपटे खूप सुंदर दिस्त्ते आणि ते आपले लक्ष त्यच्या कडे खेचून घेते.
गुलाबाचे फुल तर सुंदर असतेच आणि ते त्यच्या सुंदरते साठी खुप ओळखले जात्ते पण गुलाब सुंदर असून ते तितकेच औषधी सुधा आहे. और्वेदिक औषधान मदे गुलाबाचा सुधा वापर होतो. डोळे दुखत असे तर गुलाबा पासून बनवलेले गुलाबपाणी डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो. गुलाबाचे अशे फारसे उपयोग आहेत.
गुलाभाचे फुल वापरून पुष्पगुच्छा बनून ते वेगवेगळ्या समारंभां मदे वापरले जाते. गुलाबा पासून सरबत हि बनवले जात्ते. गुलाबाच्या सुंदरते मुलेच फारसे कवी गुलाबाला आपल्या कविते मदे व्याशिष्ट स्थान देतात.
गुलाबाचे खूप उपयोग आहेत गुलाब हे एक बहु उपयोगी फुल आहे, गुलाबाला फुलांचा राजा हि म्हंटल जाते ते असेच नाही. गुलाबाचे हे सर्व गुण आणि उपयोग पाहूननच मला गुलाबाचे फुल फार फार आवडते.
Answer:
nhi ata njjs nmakmamamaa