India Languages, asked by TransitionState, 11 months ago

माझी आवडती मराठी भाषा निबंध, भाषण, लेख, महत्व मराठी मध्ये...

Answers

Answered by fistshelter
24

Answer:

'अमृताहूनही गोड' असे ज्ञानेश्वर महाराज जिच्याविषयी म्हणतात ती मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. मला माझी मराठी भाषा फार आवडते.

मराठी भाषा महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बोलली जाते. मराठी भाषेतील साहित्य अप्रतिम आहे. आजकाल मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याकडे पालकांचा कल वाढतो आहे. मराठीकडे लक्ष दिले जात नाही. परंतु हे चुकीचे आहे. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे आयुष्यभर फायदेशीर ठरते असे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले आहे.

त्यामुळे मराठीच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

Explanation:

Answered by linagaikwad
3

Answer:

hope it helps you

Explanation:

mark as brainlist

Attachments:
Similar questions