India Languages, asked by abhiahuja5826, 1 year ago

माझा आवडता प्राणी कुत्रा – मराठी निबंध | My Favorite...

Answers

Answered by gadakhsanket
34
नमस्कार मित्रा,

★ माझा आवडता प्राणी - कुत्रा -

आपल्याला प्रत्येक गोष्टीत काहीतरी आवड असते. आवडते खाद्य, पक्षी, फुल, इ. तसच माझा आवडता प्राणी कुत्रा आहे. त्याचे नाव 'राजा' हे आहे.

राजा माझा पाळीव कुत्रा आहे. तो २ वर्षाचा आहे. त्याचा रंग काळा आहे. राजा खूप शांत आहे. तो माझ्या घराचे राखण करतो. कुणावर गरज नसताना ओरडत नाही.

मला राजाची खेळायला खूप आवडते. तो खूप प्रामाणिक आहे. आणि कुठेही गेला तरी रात्री तो संध्याकाळी घरी परत येतो.

धन्यवाद..

Similar questions