माझा आवडता पक्षी – हंस मराठी निबंध, भाषण, माहिती
Answers
Answered by
13
Answer: हंस हा माझा आवडता पक्षी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये हंसाला श्रेष्ठ मानले जाते. तो प्रेम आणि पावित्र्य यांचे प्रतीक आहे. देवी सरस्वतीचे वाहन अशीही त्याची ओळख आहे. जास्तकरून पाण्यातच हंस आपले जीवन व्यतीत करतो.
जगभरात हंसाच्या सात प्रजाती आढळतात. ऑस्ट्रेलियन हंस हा काळ्या रंगाचा असतो. जवळजवळ सर्वच क्षेत्रात हंस आढळून येतात. बारीकसारीक किडे, जीवजंतू हे हंसाचे प्रमुख खाद्य आहे.
दूध आणि पाणी एकत्र केल्यास हंस फक्त दूधच पितो अशी हिंदू धर्मात आख्यायिका आहे. परंतु वैज्ञानिकदृष्ट्या यात काहीही तथ्य नाही.
Explanation:
Answered by
2
Answer:
khandya pakshi khup chan asto va dosayala pan chan asto
Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Political Science,
1 year ago
History,
1 year ago
Social Sciences,
1 year ago