India Languages, asked by joyice12, 9 months ago

'मी झाड झाले तर... 5 lines ​ pl pl answer

Answers

Answered by nikitabesekar21
6

Answer:

माझ्या मनाची मुळं, मातीच्या रक्ताशी एकनिष्ठ राहिली असती.

माझ्या विश्वासाच्या खोडाने जाणीवेचा ओलावा कायम ठेवला असता.

माझ्या नात्यांच्या फांद्यावर अनेकाच्या इच्छांची फुले-फळे बहरली असती.

माझ्या कर्तव्यदक्ष पानांनी मायेच्या सूर्यप्रकाशात नात्यांच्यां फांद्यानां सांभाळले असते.

Answered by sachinjawale21
12

Answer:

मी झाड झाले तर मला खूप छान वाटेल.

मी श् वास वायु देऊन प्राण्यांची व मनुष्याची मदत करेल.

माझ्यावर पक्षी त्यांची घरटे करतील . मी त्यांच्याशी

गप्पा मारेल.मी झाड बनले तर पक्षी,प्राण्यांची खुप प्रकारे

मदत करेल.

Similar questions