India Languages, asked by saisatvik1077, 1 year ago

मी झाड झाले तर, ,,'अभी कल्पना करुन 11 ते 12 ओळी

Answers

Answered by Hansika4871
73

कधीतरी झाड होऊन बघावे अस मला नेहमी वाटतं. आनंदाचं झाड व्हायला मला खूप आवडेल, कारण माझ्या प्रत्येक फांदीवर येणारी पान, फुलं, फळं हे आनंद देऊन जातात. लोक माझ्या छायेखाली विसावतात व आराम करतात ज्याने करून त्यांचा दिवस सुखाचा जातो व ते आनंदित राहतात.

माझ्या अंगा खांद्यावर पक्षी घरटे बांधतात, पिल्ले वाढवतात, हे मला खूप आवडतं. माझ्यामुळे निसर्गात समतोल राहतो. प्राणवायू चा पुरवठा होतो. थंडगार वारा वाहतो. मी जमिनीची धूप थांबवतो. तसेच ग्लोबल वॉर्मिग सुद्धा मी कमी करतो.

Answered by rupeshgujarthi1
2

Answer:

mkmkmkmkmkmkmkmkmkmkm

Similar questions