Hindi, asked by ayaanirfan878, 4 days ago

माझी शाळा Composition 10 line​

Answers

Answered by jyotiashok256
3

Answer:

माझ्या शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचा अभ्यास

होतो.

आजूबाजूच्या सर्व शाळांमध्ये माझी शाळा सर्वोत्तम आहे.

माझ्या शाळेत एक मोठे मोकळे मैदान आहे तिथे आम्ही खेळतो.

माझ्या शाळेतील सर्व मुले निळ्या रंगाचे कपडे घालतात.

माझी शाळा २००५ मध्ये स्थापन झाली.

माझ्या शाळेचे तास ८ ते २ पर्यंत आहेत.

आमच्या शाळेची इमारत २ मजली आहे. माझ्या शाळेत १४ खोल्या आहेत.

आमच्या शाळेमध्ये विज्ञान प्रयोगशाळा आहे.

माझ्या शाळेत एक लायब्ररी आहे आणि इथे आम्ही पुस्तके वाचतो.

मला माझ्या शाळेचा अभिमान आहे.

Explanation:

hiiiiiii

player of free fire

Similar questions