माझी शाळा वर कविता.... please fast
Answers
Answered by
3
Answer:
शाळा
शाळा एक अविस्मरणीय
अशी आठवण
ज्याची प्रत्येकानेच आपल्या आयुष्यात
करून ठेवलीय साठवण
आजही शाळा आठवली की
आठवत ते बालपण
दंगा मस्ती खोड्या
अन मित्र – मैत्रिणीच ते आपलेपण
खूप खेळ असायचे शाळेमध्ये
गॅदरिंग म्हणजे धमाल असायची
निरनिराळ्या पोषाखांमध्ये
नृत्य नाटक अन मज्जा असायची
शाळेला मनामध्ये
एक वेगळंच स्थान आहे
कीतीही दूर गेलो तरी
शाळा आमची शान आहे .
Trupti Sameer Tilloo
hope it will help you
Similar questions
Hindi,
5 months ago
Math,
5 months ago
English,
5 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago