World Languages, asked by samadhanbadgujar897, 6 days ago

माझी वसुंधरा,माझी जबाबदारी.
मराठी निबंध लेखन
plss give only correct answer it's important.
I will mark them as brainliest.​

Answers

Answered by alwayshelpsomeone
2

माझी वसुंधरा अभियान हा माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत पहिला उपक्रम आहे. हा महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी निसर्गाच्या पंचतत्वांवर (पंचमहाभूतांवर ) आधारित कृतीशिल उपक्रम आहे.

हे अभियान 2 ओक्टोबर, 2020 रोजी माननीय मंत्री - पर्यटन, राजशिष्टाचार, पर्यावरण आणि वातावरणीय बदल यांच्या हस्ते सुरू करण्यात आले.

Answered by ayeshaazeemuddin
4

Answer:

शाळेच्या पालक सभेमध्ये जमलेल्या पालकांची आपापसांत चर्चा चालली होती की, आजच्या या मुलांच्या डोक्यावर किती अभ्यासाचा भार आहे? सर्व पालकांचे या विषयावर एकमत झाले होते. त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. मुलांच्या अभ्यासाच्या विषयामध्ये किती नवनवीन विषय समाविष्ट केले जात आहेत. ‘परिसर आणि पर्यावरण अभ्यास’ या विषयांची काय गरज आहे? मुलांच्या डोक्यावर ओझे आहे नुसते. त्या त्यांच्या रंगलेल्या गप्पांमध्ये मध्येच मला स्वतःच मत मांडावेसे वाटले, “ हे पालकांनो मुलांचे पालक म्हणून जी तुमची कर्तव्ये आहेत ती तुम्ही नीट पार पाडत नाहीत, म्हणून मुलांना त्या गोष्टींबाबत ज्ञान देता यावे म्हणून शासनाला हे सर्व निर्णय घ्यावे लागतात.

आपले आरोग्य, आपले घर यांचा परस्परांशी किती संबंध आहे, हे तुम्ही कधी आपल्या मुलांना सांगितलेच नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे किती महत्वाचे आहे हे तुम्ही कधीही आपल्या मुलांच्या मनावर ठसवले नाही. आपल्या भोवतालचे वातावरण शुद्ध राहवे म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूला कडुलिंब, दुर्वा, तुळस यांसारख्या वनस्पतींची कधी आवर्जून लागवड केली आहे का? प्राचीन काळामध्ये एकत्रित कटुंबसंस्थेमध्ये लहान असतानाच मुलांवर मोठ्या माणसांकडून संस्कार केले जायचे. मात्र आत्ता विभक्त कुटुंबव्यवस्थेत या गोष्टींचा अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे आत्ता ही जबाबदारी समाजची म्हणजेच शाळेची ठरते. hope it helps you please mark me as brainliest

Similar questions