Hindi, asked by krishnamulchandani68, 10 months ago

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली....पश्र्नार्थी वाक्य करा

Answers

Answered by studay07
10

Answer:

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली का?

ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

अर्थावरून पडणारे प्रकार

स्वरूपावरुण पडणारे प्रकार

​अर्थावरून पडणारे प्रकार :

1. विधांनार्थी वाक्य

2. प्रश्नार्थी वाक्य

3. उद्गारार्थी वाक्य

4. होकारार्थी वाक्य

5. नकारार्थी वाक्य

6. आज्ञार्थी वाक्य

. स्वरूपावरुण पडणारे प्रकार :

  • केवळ वाक्य –
  • संयुक्त वाक्य –
  • मिश्र वाक्य –
Answered by sensanchita62
3

Explanation:

Hope it helps to you all.

Attachments:
Similar questions