Hindi, asked by khobragadedeepa03, 6 months ago

मी कामात गुरफटलो होतो.यातील नाम , सर्वनाम ओळखून लिहा​

Answers

Answered by shishir303
0

मी कामात गुरफटलो होतो, यातील सर्वनाम चेप्रकार अस प्रमाणे असतील...

मी कामात गुरफटलो होतो.

सर्वनाम ⁝ मी

सर्वनामचे प्रकार ⁝ प्रथम पुरुषवाचक सर्वनाम

व्याख्या ⦂

✎... बोलणारा स्वत:विषयी. बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास प्रथम पुरुषी सर्वनाम असे म्हणतात.

पुरुषवाचक सर्वनाम चे तीनउपप्रकार पडतात...

  • प्रथमपुरुषवाचक सर्वनाम. जसे.. मी, माझा, मला इत्यादि
  • द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. जसे.. तू, तुझा, तुमचा, तुमी, आपण
  • तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. जसे.. तो, ती, ते, त्या इत्यादि

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Similar questions