मी कोण?
(अ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला
दिसणाऱ्या माझ्या
प्रकाशित
नियमितपणे बदल होतो.
Answers
Answered by
12
Answer:
चंद्र हे उत्तर आहे तारे पण होऊ शकत पण जास्त करून चंद्र आहे
Answered by
0
मी कोण?
(अ) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित नियमितपणे बदल होतो.
ही एक कोडी आहे, या कोडीचा उत्तर आहे चंद्र
- . चन्द्र अाम्हाला पृथ्वी वरून दिसतो, चंद्राचा प्रकाश नियमितपणे बदल होतो.
कोडी
- आपला वेळ, खेळल्याने छान तर जातोच पण आपली मैत्री ही अजून घट्ट होते. इंटरनेटच्या ह्या युगात हा खेळ खूप कमी झाला आहे पण आपले मित्र किती हुशार आहेत, हे जाणून घेण्यासाठी कोड़ी सोड़ने हा खेळ खेळला पाहिजे.
कोडीची उदाहरण
1. सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे वेलांटी नावात
नाव सांगा त्याचे?
उत्तर - अहमदनगर
2.
बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण
उत्तर - घडयाळ
3.
माझा भाऊ मोठा शैतान
बसतो नाकावर पकडून कान
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर - चश्मा .
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/49603730?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
https://brainly.in/question/25707507?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions