मुक्तात्तरा प्रश्न (Open Endedguestion)
प अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी करायला आवडतात? का ते लिहा
उत्तर :
याय-२:
Answers
Answered by
56
Answer:
मला अभयसाशिवाय खेळायला आवडते.माझा आवडता खेळ क्रिकेट आहे.मला क्रिकेट आवडतो कारण त्याच्यात खूप मजा येते.
Answered by
83
■■ मला अभ्यासाबरोबरच कोणत्या गोष्टी करायला आवडतात?■■
●मला अभ्यासाबरोबरच खेळायला फार आवडते. तसेच मला टीव्ही पाहायला आणि नृत्य करायला फार आवडते.
●सारखे अभ्यास करत राहिल्यामुळे मला कंटाळा येतो तसेच ताण सुद्धा येते. तेव्हा मी बाहेर खेळायला जाते, टीव्ही पाहते किंवा नृत्य करते. असे केल्यावर मला बरे वाटते.
●या गोष्टी केल्यावर मला खूप मजा येते तसेच ताण सुद्धा कमी होतो. माझे मन ताजेतवाने होऊन जाते.
Similar questions
World Languages,
6 months ago
Math,
6 months ago
English,
6 months ago
English,
11 months ago
Biology,
11 months ago
Math,
1 year ago
Social Sciences,
1 year ago