मुक्तोत्तरी प्रश्न सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे तुम्हाला आपल्या देशासाठी काय करावेसे वाटते? उत्तर:
pls tell me I will thanks and make you Brainlist
Answers
Answer:
Intrinsic Safety (IS) is an approach to the design of equipment going into hazardous areas. The idea is to reduce the available energy to a level where it is too low to cause ignition. That means preventing sparks and keeping temperatures low.
Explanation:
please follow me and give thanks
Explanation:
देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षे झाली तरीही आपण अजून विकसनशील देशांच्या यादीतच आहोत. याची अनेक कारणे आहेत. आपण साधे देशातील नियम पाळू शकत नाही. नियम मोडणे हेच आपल्याला स्वातंत्र्य वाटते. इतर विकसित देशांची तुलना करता, त्यांचे लष्करी सामर्थ्य, पैसा, पायाभूत सुविधा याचा आपण विचार करतो. पण, त्या देशातील लोकांची मानसिकता आपण जाणून घेत नाही. ते वाहतुकीचे नियम पाळतात, ते नियम मोडणाऱ्याला, मग तो पुढारी असो वा सेलिब्रिटी असो त्याला शिक्षा होते. ते न चुकता कर भरतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकत नाहीत. स्थानिक प्रशासनाने जी चौकट घातली आहे, ती त्यांना बंधन वाटत नाही. आपण मात्र अगदी याच्या उलटे वागतो. ‘येथे शांतता राखा’ असे लिहिले असेल, तिथे हमखास कलकलाट असतो. ’येथे थुंकू नये’ असे लिहिलेल्या पाटीवरच लाल पिचकार्यांची रांगोळी असते. ‘नो पार्किंग’ची पाटी असते, तिथेच गाड्या आडव्या-तिडव्या लावलेल्या असतात. ‘कृपया रांगेची शिस्त पाळा’ असे लिहिलेल्या ठिकाणीच झुंबड असते. येथे ‘स्वच्छता राखा’ असे लिहिलेल्या पाटीखालीच कचऱ्याचा डोंगर असतो. एक ना अनेक, म्हणजे ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात,’ अशी आपली धारणा असते. आजकाल अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे देशातील सगळ्यात मोठे स्वातंत्र्य असल्याचा समज समाजमाध्यमांनी पसरविला आहे आणि हे स्वातंत्र्य दाबले जाते आहे म्हणून आरडाओरडही केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांत वर्तमानपत्रांमध्ये एखादा विषय जितका चर्चिला जात नाही, तितका टीव्ही चॅनेल्स आणि या समाजमाध्यमांमध्ये चर्चिला जात आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप अशा माध्यमांतून एक मोठा वर्ग व्यक्त होत आहे. यात विषयांचे बंधन नाही. दहशतवादी बुर्हान वाणीपासून ते एखादा चित्रपट सेन्सॉरने संमत करावा की नाही, इथपर्यंत. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मी काहीही लिहू शकतो, बोलू शकतो, याला जर कुणी अटकाव करण्याचा प्रयत्न केला, तर आहेच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याची ओरड. या सगळ्यात आजची तरुणाई काही वेगळा विचार करते आहे का? देशावर त्यांचे प्रेम आहे, पण ते फक्त स्वातंत्र्य दिन किंवा २६ जानेवारीलाच उफाळून येते. एरव्ही ‘मी, माझे करिअर, माझी नोकरी, माझी प्रेयसी’ यातच ही तरुणाई बुडालेली असते. म्हणूनच प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, ‘मी या देशासाठी काय करतो?’ please mark me as brainliest