India Languages, asked by prajwalbhaikatti4, 6 months ago

मुलांच्या कतृत्वाचे त्याच्यापेक्षा त्याच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते तुम्हास पडते का ते लिहा.​

Answers

Answered by tnarole927
3

Answer:

Explanation:

ho karan kontya hi mulacha kartutvamadhe tyancha aai baban cha molacha vata asto . tyancha sahakarya asta tyamudhe te yasasvi banu sktat .

Answered by aditya82480
4

Answer:

होय मला पटते. मुलांनी मोठे व्हा व आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहणं, आई वडिलांचे नाव मोठे करावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. जेव्हा हे सर्व स्वप्न साकार होतात तेव्हा आई-वडिलांना ब्रह्मानंद होतो, व मुलांना त्यांच्या कष्टाचे फळ भेटते आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रेरणा भेटतात.

HOPE IT HELPS YOU. HAVE A NICE DAY.

Similar questions