India Languages, asked by komalgadekar000, 5 months ago

मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.​

Answers

Answered by litzSofil
12

Answer:

hope itz helpfull to you

Attachments:
Answered by franktheruler
6

मुलाखतीचे प्रमुख हेतू खाली प्रकारे स्पष्ट केले आहे .

  • आजचे युग संवादाचे आहे. आमहाला संवादाची अनेक उद्दिष्टे बघायला मिळतात. मुलाखत हे पण असेच विचार विनिमयाचे एक संवादी रूप आहे.
  • आपल्या कार्याचा विविध क्षेत्रांत स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचापरिचय सर्वांना व्हावा, अशा हेतूने मुख्यत्वे मुलाखत घेतली जाते.
  • मुलाखतीच्या माध्यमातून अशा व्यक्तींच्या कार्यावर प्रकाश टाकणे महत्वाचे असते आणि हे कार्य प्रधान असते .
  • सामान्यांचा असामान्य प्रवास मुलाखतीतून उलगडणे शक्य असते. कितीतरी व्यक्तींचे आयुष्यात फक्त संघर्ष असतो.
  • अनेकांना हा पट जाणून घेण्याची इच्छा असते. यासाठी महत्त्वाचा मंच मुलाखत असतो. तज्ज्ञांचे विषयज्ञान, विचारवंतांची विविध मते,जाणून घेण्यासाठी मुलाखतीचे विशेषतः

आयोजन केले जाते.

  • विशिष्ट व्यक्तीची जडणघडण मुलाखतीतून जाणून घेता येते; यासोबतच,परिसर, काळ यांवरही प्रकाश टाकणे शक्य असते.
  • मुलाखतीच्या माध्यमातून कलास्वाद घेता येतो.
  • या प्रकारे मुलाखत घेणे महत्वाचे वाटते .

#SPJ5

Similar questions