मुलाखत ही कौन सी प्रक्रिया है
Answers
Answered by
0
Answer:
एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तीचे मनोगत जाणण्यासाठी विचारलेले प्रश्न म्हणजेही मुलाखत होय. तसेच अधिकारी वर्गाने पदावर नेमण्याआधी योग्यता तपासण्यासाठी घेतलेली प्रश्नोत्तरे म्हणजे मुलाखत होय.
प्रशिक्षित मुलाखतकार नेमलेले प्रश्न विचारुन व निरिक्षणे करून व्यक्तिमत्त्वाचे अनेकानेक पैलू लक्षात घेत असतात. चारचौघांमध्ये मिसळून ज्याला संवाद साधता येतो तो व्यक्ती सहजपणे मुलाखत देऊ शकतो.यात आत्मविश्वास पूर्वक उत्तरे देणे अपेक्षित असते.
mark me brainliest
Answered by
0
hiii mate
- मुलाखत देतांना आपला नैसर्गिक स्वभाव जसा आहे तसेच वर्तन केलेले योग्य असते. या मुळे मुलाखतही सहजतेने होते. म्हणूनच आपला नैसर्गिक स्वभाव न दाबता जे उमेदवार मुलाखतीस सामोरे जातात त्यांना निकालाची कधीच काळजी नसते. मुलाखतीत बहुदा स्वतःबद्दल बोलावे लागते. त्यासाठी उत्तम आत्मविश्वास असावा लागतो. आपण कोणकोणत्या विषयात आणि कौशल्यांमध्ये पारंगत आहोत हे व्यवस्थित जाणणे आवश्यक असते. त्यासाठी योग्य ते चिंतन आणि मनन करणे आवश्यक आहे. उमेदवाराला ज्या कामासाठी अर्ज केला आहे त्या क्षेत्रात आपण कसे योग्य आहोत हे पटवून देता आले पाहिजे. मुलाखतीत संभ्रमीत करणारे प्रश्न येऊ शकतात. कोणत्याही प्रश्नांचे उत्तरे किती शांतपणे आणि विचारपुर्वक देतो त्यावर उमेदवाराची हुशारी दिसून येते. उमेदवाराचा स्वभाव आणि एकंदरीत वागण्याची पद्धत यांचे निरिक्षण मुलाखत घेणारा करत असतो.
i need brainlist answers
Similar questions
English,
3 months ago
Science,
3 months ago
Hindi,
3 months ago
English,
6 months ago
Computer Science,
11 months ago