Biology, asked by shilpakalojiya2003, 3 months ago

मूल पेशी म्हणजे काय? मूल पेशींचे जतन कसे करतात? मूल पेशीचे स्त्रोत कोणते?​

Answers

Answered by himanikapkoti4
1

Answer:

मूळ पेशी या अशा पेशी असतात, की ज्यांच्यामध्ये विभाजन होऊन विविध प्रकारच्या नव्या पेशी आणि ऊतींची निर्मिती होऊ शकते. बहुपेशीय सजीवांमध्ये या पेशी आढळतात. थोडक्यात सांगायचे, तर मूळ पेशी या शरीराच्या 'मास्टर' पेशी असतात आणि त्यापासून सर्व प्रकारच्या पेशींची निर्मिती करणे शक्य आहे.

Similar questions