मूलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची मदत ते सांगा
Answers
Step-by-step explanation:
उत्तर :-
खरं तर तुम्ही म्हणत आहात ते बरोबर आहे पण हे घडत नाही ह्यासाठी समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. लोकांना शिवाजी दुसऱ्याच्या घरी जन्माला यायला हवा असतो. म्हणजेच स्वतः इनिशेटीव्ह घेऊन काम करणारे खूप कमी आहेत आणि त्याच सोबत गैरफायदा घेणारे लोक हि खूप आहेत.
आणि आपल्या कडे खूप गोष्टींची सरकार कडून अपेक्षा केली जाते पण सरकार म्हणजे कोण आपल्यातीलच काही माणसं तिथे काम करतात ना म्हणजेच शेवटी कसाही विचार केला तरी ही सामाजिक जबाबदारीच आहे म्हणजेच समाजातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. प्रत्येकाने त्याला शक्य असेल तशी ती निभवायची असं ठरवलं तर नक्कीच मूलभूत गरजा भागवल्या जातील आणि ज्यांना खरोखरच गरज असणाऱ्या वंचित लोकांपर्यंत पोहचता येईल मदत करता येईल.
Step-by-step explanation:
अ आ इ ई
चित्र दिसत नाहीत पण मग नंतर काय भाऊ व अन्य अनेक जण ठार तर मग काय करणार आहेत व त्यावर उपाय म्हणून तर आपण सगळेच शेर मस्त लेख अपूर्ण लेख संपादित करून दिल्याबद्दल धन्स लोक्स नमस्कार नमस्कार पण छान असतात तर काय भाऊ व अन्य दोन हजार चौरस मीटर