Hindi, asked by salimshaikh9844, 6 months ago

माळढोक पक्ष्यांची संख्या कमी का आहे?​

Answers

Answered by kishandevganiya1
6

Answer:

माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्यामागची मुख्य कारणे कोणती?

माळढोक, तनमोर, तितर, बटेर, लावा आदी पक्षी हे गवताळ माळरानांवर आढळनाऱ्या प्रजाती आहेत. माळढोक हा यापैकी आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे. मध्य भारतात पुर्वि माळराने विपुल प्रमाणात होती. ब्रिटिशांच्या राजवटीत या माळरानांवर शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले, ईजारा पद्धत आनली, कापूस पेरण्यासाठी माळरानांवर शेती केली आणि या काळात माळराने ही एक महत्त्वाची परिसंस्था आणि माळढोक सारख्या पक्षांचे अधिवास नष्ट झाले, पुढे या माळरानांना पडिक जमीन संबोधले गेले आणि औद्योगिक वसाहती, वस्ती, शेती, धरणे अशा कामांसाठी ही जमीन वापरली आणि माळढोकाचे अधिवास नष्ट झाले हे माळढोक नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहेतच.

Similar questions