Hindi, asked by vishalt1012, 19 days ago

माललोक अभयारण्य
कोठे आहे? answer

Answers

Answered by priyanitinpawar
0

Answer:

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात. हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे व याचे क्षेत्रफळ १,२२९ चौ.कि. मी इतके आहे. यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो. हे अभयारण्य मुख्यत्वे माळढोक या पक्ष्याच्या संरक्षणासाठी तयार केले आहे

Similar questions