India Languages, asked by gagandeepjadhav7193, 2 months ago

मामू शाळेबाहेर करत असलेले उद्योग

Answers

Answered by adityajadhav1124
4

Answer:

1) एखाद्या बागवणाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याच दुकान चालवणे

2) मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलांना उर्दू शिकवणे

धन्यवाद

Answered by mad210216
2

मामू शाळेबाहेर करत असलेले उद्योग.

Explanation:

  • मामू शाळेत एक शिपाई म्हणून काम करायचा. पण, तो शाळेबाहेर अनेक उद्योग करायचा. तो एखाद्या दुकानात जाऊन ते दुकान चालवण्यात मदत करायचा.
  • आयुर्वेदिक औषधांबद्दल त्याला चांगला ज्ञान होता. कोण आजारी असले, तर तो त्याच्यासाठी औषधोपचार करायचा. तो लोकांना मनापासून स्वास्थ्याबद्दल सल्ले द्यायचा.
  • तो मुलांना उर्दू शिकवायचा. त्याला लोकांची मदत करायला आवडायचे. म्हणून, तो मनापासून लोकांची मदत करायचा.
  • त्याच्याकडे जो कोणी मदत मागायला यायचा, त्याची तो आवर्जून मदत करायचा. त्याच्यासमोर येणारे प्रत्येक कार्य तो मनापासून करायचा. त्यामुळे, तो खूप काही शिकत गेला.
Similar questions