Hindi, asked by samruddhikalbande8, 9 months ago

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस
शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू
झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या
जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच
पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर
वास सुटत असतो. 'गंधवती पृथ्वी' या वचनाची त्या
वेळेस आठवण येते. फुलाफळांत जो रस, जो गंध
असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच
पोटातला. please tell me adjective and type of adjective from above passage in marathi plz answer i will mark u as brainlist and take a note that it is of marathi subject​

Answers

Answered by Anonymous
5

Answer:

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस

शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू

झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या

जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच

पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर

वास सुटत असतो. 'गंधवती पृथ्वी' या वचनाची त्या

वेळेस आठवण येते. फुलाफळांत जो रस, जो गंध

असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच

पोटातला. please tell me adjective and type of adjective from above passage in marathi plz answer i will mark u as brainlist and take a note that it is of marathi subject

Answered by harshikesh34
2

Similar questions