व्हिटाकर वर्गीकरणाचे फायदे सांगा
Answers
Answered by
4
Answer:
व्हिटाकर वर्गीकरणामुळे सजीवांचा अभ्यास करने अजून साेपे झाले आहे.
व्हिटाकरने पाच किंगडम मध्ये सजीवांना वर्गीकृत केले आहे.
१) मोनेरा मध्ये परोकॅरीओटस आहेत.
२) प्रोटेस्टा मध्ये एकपेशीय यूकॅरीओटस आहेत.
३) फंगाय मध्ये कवके आहेत.
४) पलांटे मध्ये शेवाळ व झाडे आहेत.
५) एनिमेलिया मध्ये सर्व प्राणी आहेत.
यामुळे सर्वांचा अभ्यास करने अगदी सोपे झाले आहे.
Similar questions