४} मिनुला समुद्र का बघायचा होता
Answers
Answered by
6
Answer:
प्र : मिनुला समुद्र का बघायचा होता
उत्तर -: मिनुला आईने सांगितले होते की, नदीचे पाणी समुद्राला मिळतं . तेव्हा रोज एवढे पाणी सामावून घेणारा , खूप मोठा आणि खूप खूप खोल समुद्रा मिनुला बघावासा वाटला
Similar questions