India Languages, asked by akashdhande1995, 1 year ago

माणूस बोलणे विसरला तर मराठी निबंध​

Answers

Answered by MannuYadav73
2

Explanation:

Human contributions

From professional translators, enterprises, web pages and freely available translation repositories.

Answered by AadilAhluwalia
11

माणसाचा संवाद शाब्दिक आहे. बोलनामुळे माणसाला आपल्या भावना व विचार मांडता येतात. एखादी गोष्ट पटली नाही तर तसे बोलून दाखवता येते.

पण माणूस बोलणे विसरला तर?

माणूस बोलणे विसरला तर मोठी पंचाईत होईल. कोणाला काय सांगायचे आहे हे कळणार नाही. मनातला सगळं सांगता येणार नाही. बोलीण्यासाठी खुणा वापरायला लागतील. सर्व गोष्टी लिहून सांगितल्या तर संवादाची मज्जाच उरणार नाही. चेहऱ्यावरचा हवभावांना शब्दांची साथ मिळणार नाही.

माणूस बोलणे विसरला तर त्याचे विचार मनातच ठेवावे लागतील.

नको बाबा! माणूस बोलणे कधीही विसरू नये अशी आशा करते.

Similar questions