Hindi, asked by sayukta30031978, 8 months ago

माणुसकीचे अभंग नाते आम्हीच अमुचे भाग्यविधाते या काव्यपंक्तीतुन कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा​

Answers

Answered by studay07
35

Answer:

माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमुचे भाग्य विधाते  

अर्थ  =  आपण माणुसकीचे नाते ठेवावे , इतर धर्मा मध्य भेदभाव करण्या पेक्षा माणुसकी हा धर्म पाळावा . आपणच आपले नशीब ला कारणीभूत असतो .  

सप्ष्टीकरण =  आपला जन्म माणूस या जाती मध्य झाला . माणूस हा समाजप्रिय ,प्राणी आहे परंतु आपल्यापैकी लोक हे भेदभाव करतात , जसे कि वर्णनावरून भेदभाव , गोरे किंवा     कृष्णवर्णीय असणे हे आपल्या हात मध्य नसते. आपण ह्या प्रकारचा भेदभाव टाळला     पाहिजे .  

अजून म्हणजे स्त्री -पुरुष  हा देखील भेदभाव केला जातो . , काही ठिकाणी धर्मावरून भेदभाव केला जातो. ह्या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत  आपण माणुसकी या नात्याने राहिले पाहिजे . एकमेकांना मदत केली पाहिजे .  

आम्हीच आमुचे भाग्य विधाते =

आपलं नशीब कसे असणार किंवा  आपल्यासोबत जर काही घडत असेल तर लक्षात ठेवा तो आपल्याच कामाचा परिणाम असतो . त्या मुले आपण तेच करावे जे आपल्या भविष्यासाठी योग्य ठरेल

Similar questions