Hindi, asked by suyog4582, 1 year ago

माणुसकीचे महत्व निबंध मराठी ?​

Answers

Answered by prayaglathiya22
2

Answer:

i dont know marathi

Explanation:

xyz

Answered by halamadrid
3

माणुसकीचे महत्व

माणूस त्याच्या माणुसकीमुळे ओळखला जातो.एखाद्या व्यक्ती श्रीमंत नसला तरी चालते,पण जर त्याच्याकडे माणुसकी असली तरी,लोकांना तो हवाहवासा वाटतो.

येणाऱ्या जाणाऱ्यांशी आपुलकीने बोलणे, एखाद्या गरजू व्यक्तीची मदद करणे,गरीब असो का श्रीमंत सगळ्यांशीच प्रेमाने बोलणे,इतरांची काळजी घेणे,त्यांच्याशी नीट वागणे, हीच खरी माणुसकी.

लोकांसोबत तर आपण नीट वागतोच,पण जनावरांशी,या जगातील प्रत्येक जीवाशी आपण नीट वागलो पाहिजेत,त्यांची काळजी घेतली पाहिजे.माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे.

माणुसकी असलेल्या माणसाला कोणीच विसरत नाही.असा माणूस इतरांशी गोड नाते बनवण्यात यशस्वी होतो.

कधी त्याला कोणाची गरज लागली,तर लोक त्याच्या मदतीसाठी धावून येतात.तेव्हा,प्रत्येकाने इतरांशी माणुसकीने वागावे.

know more:

1. https://brainly.in/question/12114880 'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे!', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.

Similar questions