मेणबत्ती जळत असताना मेणाच्या दोन अवस्था कोठे दिसतात
Answers
Answered by
12
एक तर ती आकाराने लहान होते किंवा त्यापासून पुन्हा मेण तयार होत.
Answered by
1
Answer:
मेणबत्ती जळत असताना मेणाच्या दोन अवस्था दिसतात: स्थायू आणि द्रव.
Explanation:
मेणबत्ती सामान्य वातावरणामध्ये स्थायू अवस्थेमध्ये असते.
जेव्हा मेणबत्तीला पेटवले जाते, तेव्हा उष्णतेमुळे ती हळूहळू वितळू लागते.
वितळू लागल्यानंतर ज्योतीच्या जवळच्या भागात मेणबत्ती द्रव अवस्थेमध्ये असते.
द्रव अवस्थेमध्ये आपण मेणबत्तीला मेणाच्या स्वरूपात पाहू शकतो.
त्यामुळे मेणबत्ती जळत असताना आपल्याला मेणाच्या दोन अवस्था दिसतात.
#SPJ3
Similar questions