Geography, asked by wathoreshreyalaxman, 20 days ago

माणसाच्या हव्यासापोटी शेती व्यवसायात आढळणाऱ्या अयोग्य पद्धती कोणत्या ?​

Answers

Answered by satyambardawaj
5

》 satyam _bradwaj

सांगा पाहू! आकृती ९.१ पहा खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. ●चित्रात काय काय दिसत आहेत ते सांगा. ●शेळ्या व कोंबड्या का पाळल्या जात असतील? ●चित्रात कोणकोणती अवजारे दिसत आहेत? ●या अवजारांचा उपयोग कशासाठी करत असतील? ●चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसायप्रकारांत येतील? ●या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल ? ●चित्रातील घर कोणाचे असेल ? ●तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता? <b>भौगोलिक<b> <b>स्पष्टीकरण<b> वरील चित्रात शेतातील पिके, तसेच घराजवळील नांगराचा फाळ या बाबी आहेत. यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे, हे सहज कळते. शेतकरी, शेळ्या, गाई-म्हशी, कोंबड्या पाळतो. या गोष्टीदेखील चित्रात दिसत आहेत. यांतून त्याला दूध, अंडी आदी उत्पादने मिळतात. कोंबड्या, शेळ्या विकून त्याला पैसा मिळतो. या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो. या सर्व कृती नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात. या कृती कृषी या सदरात मोडतात. हे व्यवसाय शेतीला पूरक असतात.

Similar questions