India Languages, asked by popatwayal108, 1 month ago

(४) माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात ? (विधानार्थी करा)​

Answers

Answered by powarjyoti37
1

Answer:

विधानार्थी वाक्य : स्वतःचा छंद माणसं विसरू शकतात.

Answered by rajraaz85
1

Answer:

माणसं स्वतःचा छंद विसरू शकतात.

Explanation:

विधानार्थी वाक्य -

हे अशा प्रकारचे वाक्ये असतात ज्यातून केवळ विधान केलेले असते. ज्यावेळेस बोलताना बोलणारा फक्त साधे विधान करतो त्यावेळेस या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

विधानार्थी वाक्याचे उदाहरणे खालीलप्रमाणे -

  • अन्वी दररोज अभ्यास करते.
  • रश्मीला शाळेत जायला आवडते.
  • गणेश दररोज मंदिरात जातो.
  • अजयला चित्रपट पाहायला आवडते व तो नेहमी चित्रपट पाहतो.
  • कुसुम चे हस्ताक्षर खूपच सुंदर आहे.
  • मनीष नेहमी लहान मुलांसोबत खेळतो.

वरील सर्व वाक्य हे केवळ साधे विधान आहेत म्हणून त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणू शकतो .

Similar questions