मानसातील किती हाड असतात?
Answers
Answered by
1
Answer:
१) मानव जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या शरीरात ३०६ हाडे असतात, परंतु मोठे होईपर्यंत फक्त २०६ हाडे राहतात कारण वाढत्या वयासोबत शरीरातील काही हाडे एकमेकांशी जोडली जातात
Similar questions