Sociology, asked by chirag, 2 months ago

मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा ----------- यांनी स्थापन केली. *​

Answers

Answered by Anonymous
11

सायकॉलजी टुडे - मानसशास्त्रज्ञांची माहिती'=जर्मन शरीरशास्त्रज्ञ विलहेम वुंट -याने १८७९ मध्ये

जर्मनीत लिपझिक विद्यापीठात मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करून

मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा मिळवून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त

करून दिली त्यामुळे विल्यम वून्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात.

Similar questions