Math, asked by kartikchavan9607, 7 months ago

१)
१) मानसशास्त्र म्हणजे काय?​

Answers

Answered by tanvi2205
1

Step-by-step explanation:

i hope this is useful for you

Attachments:
Answered by miss00marathmoli
0

Answer:

माणसाचे मन हाही एक माणसाच्या जिज्ञासेचा विषय आहे. ग्रहगोल, वनस्पती, पशुपक्षी यांच्याविषयीच्या जिज्ञासेतून जशी भौतिकशास्त्रे व जैवशास्त्रे निर्माण झाली, तशी स्वतःविषयीच्या जिज्ञासेतून ‘मानसशास्त्र’ ही शाखा निर्माण झाली.

Similar questions