Social Sciences, asked by ashokshinde1862, 2 days ago

मानवाच्या अंगात एकूण किती लिटर रक्त असते?​

Answers

Answered by parigpt1910
1

Answer:

Explanation:

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते. रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे. एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ ग्यलन) रक्त असते.

Similar questions