मानवी जिज्ञासाचा विस्तार म्हणजे शुद्ध विज्ञान ही कोणाची व्याख्या आहे
Answers
Answered by
0
Answer:
sorry I don't know hindi but I would love to help sorry
Explanation:
sorry
Answered by
1
एखाद्या विषयाच्या व्यवस्थित रीतीने (systematic study) केलेल्या अभ्यासास विज्ञान असे म्हणतात. विश्वातील घटना व घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ, कार्यकारणाधिष्ठित असे आकलन होण्यासाठी मानवाने केलेल्या क्रिया व त्यांचे फलित म्हणजे विज्ञान (Science) होय. लॅटिन भाषेतील Scientia (सायन्शिया) या शब्दावरून इंग्रजीतील ‘सायन्स’ हा शब्द तयार झालेला आहे.
विज्ञानाचा उगम मानवी जिज्ञानेतून झाला आहे.
विज्ञानात ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. तथापि, सर्वच प्रकारच्या ज्ञानाला विज्ञान म्हटले जात नाही - उदा. अध्यात्म.
⠀⠀⠀⠀⠀
⠀
Hope it Helps :)
@PritamKitty05
Similar questions