'मानवी जीवन आणि गती' या विषयी तुमचे मत १० ते १२ ओळींत लिहा.
Answers
Answered by
2
मानवी जीवन आणि गती' या विषयी माझे मत खालील प्रकारे लिहिले आहे.
- तंत्र ज्ञानाने आपले जीवन इतके सोपे झाले आहे की आम्हाला बराच सुविधा दिली आहे, आधी ज्याची कल्पना आम्ही कधीच केली नसेल .
- तंत्र ज्ञानाने अामचे राहणीमान सुधारले आहेत. जगात विकासाचा केंद्रात क्रांति आणली आहे.
- तंत्र ज्ञानाने लोकांच्या आर्थिक स्थितित सुधार केले आहे.
- तंत्र ज्ञानामुळे लोकांची मानसिक क्षमता वाढली आहे लोक नव्या रितिने विचार करू लागल्या आहेत. जगण्याची पद्घत बदलली आहे. नवीन युगाचा आरंभ झाला आहे.
- नवीन औषधिचे अविष्कार झाले आहे, हॉस्पिटल मधे सर्व प्रकारचा रोगांचा उपाय केला जाते.
- तसेच तंत्र ज्ञानामुळे आणि आज वाढल्या आधुनिक साधनाने पर्यावरण आणि आरोग्यवर यात परिणाम चांगले दिले नाही. यामुळे
मानव शरीर रोगी होत आहे. पर्यावरण दूषित
होत आहे.
#SPJ2
Similar questions