मानवी जीवनात संवादाचे महत्व मराठी
Answers
■■"मानवी जीवनात संवादाचे महत्व"■■
मानवी जीवनात संवादाचे खूप महत्व आहे.
संवादामुळे आपले ज्ञान वाढते,वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती मिळते.लोकांशी संवाद केल्याने आपण त्यांना आपले सुख दुःख सांगू शकतो.
संवादामुळे आपला एकटेपणा दूर होतो. इतरांशी संवाद केल्यावर आपल्याला त्यांचे विचार व भावना कळतात.त्यामुळे आपण इतरांशी संबंध विकसित करू शकतो.
संवाद केल्यामुळे व्यवहार वाढण्यात मदत होते.संवादामुळे आपण आपल्या तसेच इतरांच्या समस्या दूर करू शकतो.संवादामुळे आपण सुखी,आनंदी व सकारात्मक जीवन जगू शकतो.
म्हणून ,प्रत्येकाने इतरांशी संवाद केलाच पाहिजे.
Explanation:
मानवी जीवनातील संवदाचे खुप महत्व आहे
सवदा मुळे आपले ज्ञान वाढते
वेगवेगळ्या विषयांबाददल महीती मिळते
लोकांशी संवाद केल्याने आपण त्यानां आपले सु:ख दू:ख सान्गू शकतो
संवाद केल्यामुळे व्यवहार वाढतात व आपण सुखी आनंदी सकारात्मक जिवन जगू शकतो
हे आहे संवादाचे महत्व