Environmental Sciences, asked by rutweekpawar, 1 month ago


मानवामध्ये कोणकोणत्या अवयव टाकाऊ पदार्थाचे उत्सर्जन करतात ​

Answers

Answered by Bhoomi1116
13

Explanation:

मानवी शरीरात अपशिष्ट बाहेर टाकण्याचे कार्य फुप्फुसे, वृक्क (मूत्रपिंड) आणि त्वचा यांद्वारे होते

Similar questions