India Languages, asked by SrushtiUrade, 6 hours ago

मानवी स्वभावाच्या कोणत्या पैलूचे वर्णन प्रस्तुत उताऱ्यात आले आहे ते शोधा plss tell fast..​

Attachments:

Answers

Answered by takawaleanushka
39

Answer:

केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो. नव्हे, त्याचे सारे श्रम भरून येतात

Answered by sahilnikode37
18

Answer:

मोगरा, निशिगंध ही जशी सुगंधी फुले तसाच गुलाब पण ह्या स्वारीचा स्वाब काही औरच असतो. गुलाबासारखे सोपस्कार करून घेणारे झाड मी तर पाहिलेच नाही. गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही, पाणी कमी झाले तरी त्यात्ता सोसणार नाही नि अधिक झाले तरीही सोसणार नाही. त्याला खत वेळच्या वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत, हंगाम साधून छाटणी केली पाहिजे, कीड टिपून मारली पाहिजे, एवढे सगळे करावे तेव्हा हे राजेश्री फुलणार. एकदा गुलाब प्रसन्नपणाने फुलू लागला, की केलेले सगळे श्रम मनुष्य विसरून जातो.

Similar questions