Hindi, asked by ankitasingh1142, 11 months ago

मी पाणी बोलतोय मराठी आत्मकथा

Answers

Answered by PranavThorat3105
18

Explanation:

In Marathi :- मी तो आहे ज्याचाशिवाय तुमचं अस्तित्व नाही . होय ! मी पाणी बोलतोय . तुमचं शरीर ७० % माझ्यानेच बनतं . ह्या पृथ्वीवर माझे अस्तित्व सर्वात जास्त प्रमाणावर आहे , आणि सर्वात प्रचिनसुद्धा आहे . माझामुळेच ह्या पृथ्वीवर जीवन आहे . मी अनेक रूपांत सापडला जातो . पाऊस , नदी , समुद्र , महासागर , नालायतले पाणी , बर्फ हे सगळं मीच तर आहे . इतकंच नव्हे तर अश्रू म्हणूं येतो , तो सुद्धा मीच असतो . माझी बचत करा , गरज पडेल . माझं प्रदूषणही वाढत चाललं आहे . मनुष्याने खूप खराब करून टाकलं आहे मला . माझी काळजी घ्या , मी वरदान आहे . नाहीतर नंतर पचतावण्याची वेळ येईल .

हे तुम्हांला मदत ठरेल अशी आशा करतो..

In Hindi :- मैं वह हूं जिसके बिना तुम अस्तित्व में नहीं हो। हाँ! मैं पानी की बात कर रहा हूं। आपके शरीर का 70% हिस्सा मेरे द्वारा बनाया गया है। इस धरती पर मेरा अस्तित्व सबसे महान और सबसे प्राचीन है। मेरी वजह से इस धरती पर जीवन है। मैं कई रूपों में पाया जाता हूं। बारिश, नदी, समुद्र, सागर, गटर में पानी, बर्फ सभी मेरे हैं। सिर्फ इतना ही नहीं, बल्कि आंसू भी मेरे हैं। मुझे बचा लो, जरूरत होगी। मेरा प्रदूषण भी बढ़ रहा है। आदमी ने मुझे इतना बुरा बना दिया है। मेरी देखभाल करो, मैं एक आशीर्वाद हूं। अन्यथा यह बाद में पचने का समय होगा।

आशा करता हूँ की ये आपको मदत करे ।

In English :- I am the one without whom you do not exist. Yes! I'm talking about water. 70% of your body is made by me. My existence on this earth is the greatest, and the most ancient. Because of me, there is life on this earth. I am found in many forms. The rain, the river, the sea, the ocean, the water in the gutter, the ice are all mine. Not only that, but tears are also me. Save me, will be needed. My pollution is also increasing. The man has made me so bad. Take care of me, I am a blessing. Otherwise it will be time to digest later.

Hope it will help you..

Answered by mad210216
22

"मी पाणी बोलतोय"

Explanation:

  • अहो मला असं फेकून देऊ नका! माझे जपून वापर करत जा. अहो इथे तिथे काय बघत आहात? मला नाही ओळखले? मी सगळ्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेले पाणी बोलतोय.
  • माझा वापर मनुष्य तसेच पशु पक्षी सगळेच विविध काम करण्यासाठी करतात. माझ्या उपयोगाने विविध घरगुती व औद्योगिक कामे मार्गी लागतात. माझ्यामुळे निसर्गातील प्राकृतिक चक्र पार पडतात.
  • माझे आगमन जर झाले नाही तर तुम्ही उन्हाळ्याने त्रस्त व्हाल. मी जर एक दिवस तुमच्या घरातील नळात आलो नाही, तर तुम्हा सगळ्यांना किती समस्या होतात, हे तुम्हाला ठाऊकच असेल.
  • मी इतके महत्वपूर्ण असून ही, तुमच्यामधील काही लोकं माझा गौरवापर करता. तुमचे हे वागणे फार चुकीचे आहे.
  • मी जर नसलो तर तुम्हा सगळ्यांचे अस्तित्व संकटात येईल.  योग्य प्रकारे मला वापरत जा, नाहीतर गंभीर परिणाम होतील! बस, इतकेच सांगणार.  
Similar questions