मी पुस्तक बोलतोय निबंध in Marathi
Answers
Answered by
62
मैं पुस्तक बोलेतिया। डरो नाही मैं तुम सबका दोस्त पुस्तक हूं। जिसको तुम सब मन से पढ़ते हो। सचमुच बहुत अच्छा लगता है जब मुझे कोई अपना दोस्त मानता है।
मेरा भी कोई मित्र नहीं है। तुम सब पाठक ही मेरे प्रियजन हो तुम लोगों के जीवन से खुद को जुड़ा देख अच्छा लगता है।
Answered by
160
मी पुस्तक बोलतोय.
घाबरू नका, मी तुमचा मित्र आहे. मी फक्त तुम्हाला माझे मनोगत सांगायला आलो आहे. मला माहित आहे की तुम्हाला वाचनाचा खूप कंटाळा आहे. मला याचे वाईट वाटते.
तुम्ही माझाशी मैत्री करून तर बघा. माझा कडे खूप कविता आणि गोष्टी आहेत. मी त्या तुम्हाला सांगू इच्छितो. माझाकडे गाणीही आहेत आणि तुम्हाला आवडणारे विनोद आहेत.
पण तुम्ही आज काल, मला सोडून मोबाइलला हातात घेऊन बसता. त्याच्यावर वेळ घालवता. मला खूप एकटं वाटत आहे. परत आपण एकत्र वेळ कधी घालवू माहित नाही?
Similar questions