मी रेडिओ बोलतोय हा कोणत्या प्रकाराचा निबंध आहे
Answers
आकाशवाणी (रेडिओ)
आकाशवाणी (रेडिओ)READ IN APP
आकाशवाणी (रेडिओ)READ IN APP‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि रेडिओ सिलोनवरील साद असो.घातला. पुराणकथांमध्ये वर्णन केलेली आकाशवाणी प्रत्यक्षात आली.
आकाशवाणी (रेडिओ)READ IN APP‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि रेडिओ सिलोनवरील साद असो.घातला. पुराणकथांमध्ये वर्णन केलेली आकाशवाणी प्रत्यक्षात आली.विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवून दिली. या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते; पण १८८६ मध्ये हैन्रीक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले. त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ (रेडिओ लहरी) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मी. अंतरावर प्रक्षेपण करून दाखवले. १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क (Patent) मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला. संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाले, पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात, लष्करी उपयोगासाठी! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे लहरींचे विस्तारीकरण (Amplification) करणे सोपे झाले आणि १९२० नंतर बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला.
आकाशवाणी (रेडिओ)READ IN APP‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि रेडिओ सिलोनवरील साद असो.घातला. पुराणकथांमध्ये वर्णन केलेली आकाशवाणी प्रत्यक्षात आली.विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवून दिली. या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते; पण १८८६ मध्ये हैन्रीक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले. त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ (रेडिओ लहरी) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मी. अंतरावर प्रक्षेपण करून दाखवले. १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क (Patent) मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला. संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाले, पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात, लष्करी उपयोगासाठी! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे लहरींचे विस्तारीकरण (Amplification) करणे सोपे झाले आणि १९२० नंतर बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला.कसा चालतो हा रेडिओ?
आकाशवाणी (रेडिओ)READ IN APP‘आकाशवाणी, अमुक अमुक आपल्याला बातम्या देत आहेत,’ हे सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ चे चिरपरिचित वाक्य असो, की ‘बहनो और भाईयो’ ही विविध भारती आणि रेडिओ सिलोनवरील साद असो.घातला. पुराणकथांमध्ये वर्णन केलेली आकाशवाणी प्रत्यक्षात आली.विद्युत चुंबकीय लहरी वातावरणातून पुढे जाण्याची शक्यता जेम्स मॅक्सवेलने १८७३ मध्ये प्रथम कागदावर गणिते करून दाखवून दिली. या संकल्पनेवर अनेक शास्त्रज्ञ १७८९ पासून काम करीत होते; पण १८८६ मध्ये हैन्रीक हर्ट्झने मॅक्सवेलच्या सिद्धांताला दुजोरा देणारे प्रयोग केले. त्याने शोधलेल्या ‘हर्ट्झच्या लहरी’ (रेडिओ लहरी) अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या प्रयोगात वापरायला सुरुवात केली आणि ऑगस्ट १८९४ मध्ये ऑलिव्हर लॉज या ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञाने एका व्याख्यानाच्या वेळी हर्ट्झच्या लहरींचे ५० मी. अंतरावर प्रक्षेपण करून दाखवले. १८९६ मध्ये मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचे स्वामित्व हक्क (Patent) मिळवले आणि या तंत्रज्ञानाचा व्यापारी तत्त्वावर उपयोग सुरू झाला. संगीत आणि आवाजाच्या प्रक्षेपणाचे काही प्रयोग २०व्या शतकाच्या सुरुवातीला झाले, पण रेडिओ तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला तो पहिल्या महायुद्धात, लष्करी उपयोगासाठी! १९२० पर्यंतच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासामुळे लहरींचे विस्तारीकरण (Amplification) करणे सोपे झाले आणि १९२० नंतर बातम्या, गाणी, भाषणे ऐकवणारा रेडिओ महत्त्वाचे लोकमाध्यम बनला.कसा चालतो हा रेडिओ?कुठल्याही रेडिओ यंत्रणेचे दोन मुख्य घटक असतात.
चित्र क्र. १ आणि २ मध्ये दाखवल्याप्रमाणे, प्रक्षेपक एका बाजूने आलेला श्राव्य (Audio) स्वरूपातील संदेश स्वीकारतो, तो सांकेतिक भाषेत साइन लहरीमध्ये मिसळतो आणि रेडिओ लहरींच्या स्वरूपात बाहेर सोडतो.
Hope it helps you please add me to brainlist