India Languages, asked by shrutigadekar, 3 months ago

मोर हा पक्षी तुम्हाला का आवडतो ?


Answers

Answered by HeheHahaHoho
2

Explanation:

  • माझा आवडता पक्षी मोर आहे . मोर हा आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे .  मोराला पक्ष्यांचा राजा म्हटले जाते. मोराच्या डोक्यावर एक तूरा असतो . मोराचा तूरा हा या पक्ष्याचे वेगळे वैशिष्टय आहे . त्याला रंगबेरंगी लांब पिसे असतात . त्याने पिसारा फुलवला की,त्याच्याकडे पाहत राहावे,असे वाटते.आकाशात ढग दिसले की,त्याला फार आनंद होतो.तेव्हा तो त्याचा पिसारा फुलवतो आणि नाचतो.त्यावेळी,तो खूप आकर्षक दिसतो.
Similar questions