मोरू कोळ्याचे पोर _ बापाची समुद्र किनारी वाट पाहणे _ समुद्राची कृपा _ पूजा करून कृत्यज्ञता व्यक्त _ समुद्रात हरवलेला बाप होडक्यात दिसणे _ सागराची बापाशी गळाभेट . ह्या मुद्यांच्या आधारे लिहायची आहे ही गोष्ट
Answers
मोरू नावाचा एक मुलगा होता तो खूप हुशार होता त्याचे वडील कोणी होते एक दिवस तो आपल्या बाबाची वाट पाहत समुद्रकिनारी उभारला होता कितीतरी वेळ झाला खरे तिचे वडील आलेच नाही तू खूप वेळाने तेथे उभा होता तरी त्याच्या वडिलांचा काही पत्ता नव्हता त्याने समुद्राशी पूजा करून कृतज्ञ व्यक्त केली तो खूप घाबरलेला होता वडील एवढ्या उशिरा झाला वडील अजून आलेच नाही त्याला लांबच एक होडी दिसली आणि त्या होळीत त्याचे वडील बसलेले होते त्याने वडील आले आले वडिलांना विचारले काय झाले बाबा एवढ्या उशिरा का त्याच्या वडिलांनी सांगितले की माझी सागराशी गळाभेट झाली होती मोरू हे ऐकून त्याच्या वडिलाला म्हणाला काय बाबा काय म्हणता तुम्ही मला तर काही कळालेच नाही तर त्याचे वडील म्हणाले मी खोल समुद्रात गेलो होतो आणि समुद्राच्या लाटा खूप मोठ्या येत होत्या तुने येथून पूजा व कृतज्ञता व्यक्त केली म्हणून मी आता तेथून व्यवस्थित आलो आहे