मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच
टिकले.
Answers
Answered by
47
Answer:
१) नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या दारुण पराभव या निवडणुकीत झाला.
(२) मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले.त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे अल्पकाळच टिकले
Explanation:
if you like please mark me as brainlist and follow me
Similar questions