मीरा वसंतला तस्मो मां ज्योतिग्रामी चा संगीतेल अर्थ
Answers
Answered by
0
Answer:
तमसो मा ज्योतिर्गमय।’
चाक्षुबोधनिषदांतील ऋषींची ही प्रार्थना!
‘अंधारातून मला प्रकाशाकडे ने’ असा याचा अर्थ. ‘अंधार म्हणजे अज्ञान, कारण अंधारात आपल्याला काही उमगत नाही; पण एक छोटी काडी पेटवली तरी सगळं लख्ख समजतं- ज्ञान होतं’ असाही या वरील ओळीचा अर्थ आहे.
Similar questions