मोर या शब्दाचे लिंग बदला.
Answers
answer for this question is pehen
खाचा उत्तर मोरनी आहे |
लांडोर
Explanation:
दिलेल्या प्रश्नानुसार दिलेल्या शब्दाचे लिंग बदलणे अपेक्षित आहे.
मोर या शब्दाचे लिंग बदलल्यास लांडोर होते.
मोर हे पुर्लिंगी आहे, तर लांडोर हे स्त्रीलिंगी लिंग आहे.
लिंग बदला म्हणजे काय ?
मराठी भाषेत लिंग असतात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी .
ज्या वेळेस एखादा शब्द बोलत असताना आपण त्या अगोदर ती हा शब्द लावतो त्यावेळेस ते नाम हे स्त्रीलिंगी असते .
उदाहरणार्थ -ती नदी, ती इमारत, ती स्त्री, ती गाडी, ती मुलगी.
ज्यावेळेस आपण एखादा शब्द उच्चारत असताना त्याचा उल्लेख करण्यासाठी तो हा शब्द वापरतो त्यावेळेस ते नाम हे पुल्लिंगी नाम असते.
उदाहरणार्थ- तो माणूस, तो बगीचा, तो दगड, तो पर्वत
ज्या वेळेस आपण एखादा शब्द उच्चारत असताना त्याचा उल्लेख करण्यासाठी ते हा शब्द वापरतो त्यावेळेस ते नाम हे नपुसकलिंगी असते.
उदाहरणार्थ -ते झाड, ते पुस्तक, ते ढग
लिंगाबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/47554872
https://brainly.in/question/20018373
#SPJ3