History, asked by snehal2711, 2 months ago

मेसेपोटेमियातील 3२ या संग्रहालयाचे उत्खनन कोणी केले?​

Answers

Answered by yogeshbhuyal7
1

Answer:

१) जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय मेसोपोटेमियातील उर' या शहरात सापडले (२) ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांना उर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना या संग्रहालयाचा शोध लागला.

Similar questions