India Languages, asked by gauri785, 1 year ago

मी शेतकरी झालो तर?Write 5 lines on this topic. In marathi

Answer me fast ​

Answers

Answered by sagarkamthe82
19

Answer:

मी शेतकरी झालो तर शेतात काम करीन कष्ट करीन दिवस-रात्र एक करून शेतात काम करेन

Answered by halamadrid
26

■■मी शेतकरी झालो तर,■■

१.मी शेतात खूप कष्ट करून शेती करेन.

२.मी शेताच्या वेगवेगळ्या कामांसाठी आधुनिक पद्धती व उपकरणांचा वापर करेन.

३.मी माझ्या शेतात पिकलेल्या धान्याला, इतर कोणाला विकू न देऊन स्वतः धान्य विकणार, जेणेकरून मला अधिक पैसे कमवता येतील.

४.जमिनीची सुपीकता कशा प्रकारे वाढवता येईल यावर मी जास्त लक्ष देणार.

५.जमिनीची मशागत लवकर करण्यासाठी मी बैलांचा किंवा नांगरचा उपयोग करण्यापेक्षा ट्रैक्टरचा उपयोग करेन.

Similar questions